Next

मध्य प्रदेशमधील शाळेमध्ये शिक्षक दारु पिऊन आला; मग पहा काय झाले....

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 15:11 IST2019-01-24T15:11:03+5:302019-01-24T15:11:26+5:30

मध्य प्रदेशमधील छत्तरपूरच्या शाळेमध्ये दारुच्या नशेमध्ये आलेल्या शिक्षकाची विद्यार्थ्यांनी मोबाईल कॅमेऱ्याद्वारे शुटिंग केली. आरडाओरडा करत त्याला खुर्चीवरून उठायला भाग ...

मध्य प्रदेशमधील छत्तरपूरच्या शाळेमध्ये दारुच्या नशेमध्ये आलेल्या शिक्षकाची विद्यार्थ्यांनी मोबाईल कॅमेऱ्याद्वारे शुटिंग केली. आरडाओरडा करत त्याला खुर्चीवरून उठायला भाग पाडले. प्यारे राजा असे या प्राथमिक शिक्षकाचे नाव आहे.