पुलवामामध्ये सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा बदला वायुसेनेने घेतला आहे. यामुळे यापुढे भारतावर हल्ला करण्याआधी दहशतवादी दोनदा विचार करतील, असे भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी एका सभेदरम्यान सांगितले.