Next

'त्यांच्या' 50 बायका अन् 1050 मुलं; भाजपा आमदाराचं मुस्लिमांबद्दल वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 01:13 PM2019-07-15T13:13:25+5:302019-07-15T13:14:50+5:30

वाराणसी - उत्तर प्रदेशातील बैरिया भाजपा आमदार सुरेंद्र सिंह पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहेत. मुस्लीम समुदायावर सुरेंद्र ...

वाराणसी - उत्तर प्रदेशातील बैरिया भाजपा आमदार सुरेंद्र सिंह पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहेत. मुस्लीम समुदायावर सुरेंद्र सिंह यांनी केलेल्या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मुस्लिमांमध्ये 50 बायका केल्या जातात त्यांना 1050 मुलं होतात हे परंपरा नसून प्राण्यांची वृत्ती आहे असं विधान भाजपा आमदार सुरेंद्र सिंह यांनी केलं आहे.