श्रीनगर मधील पुलवामा जिल्ह्यातील पाम्पोर मुस्लिम एजुकेशन इन्स्टिटयूट ह्या खासगी शाळेत शिकवणाऱ्या तारिक भट आणि सुमाया बशीर ह्या शिक्षक जोडप्याला त्यांचा लग्नाचा दिवशीच नोकरीवरून काढून टाकण्यात आले. अनेक वर्षांपासून शाळेत कार्यरत असलेले तारिक भट आणि सुमाया बशीर त्राल गावचे रहिवासी आहेत.