Next

Uddhav Thackeray यांनी पंतप्रधान Narendra Modi वर सोडले टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2017 16:07 IST2017-12-14T16:04:35+5:302017-12-14T16:07:58+5:30

मोदी यांच्याकडून देशाला कृतीची अपेक्षा आहे. पाकड्यांची जपमाळ किती ओढाल?, असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी ...

मोदी यांच्याकडून देशाला कृतीची अपेक्षा आहे. पाकड्यांची जपमाळ किती ओढाल?, असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍यावर टीका केली आहे.