सरदार पटेल यांचा पुतळा; कशासाठी महत्त्वाचा? कुणासाठी फायद्याचा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 19:11 IST2018-11-01T19:10:33+5:302018-11-01T19:11:14+5:30
पुणे - गुजरातमधील सरदार सरोवर प्रकल्पाजवळ उभारण्यात आलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १८२ फूट उंच पुतळ्यावरून सध्या जोरदार राजकारण ...
पुणे - गुजरातमधील सरदार सरोवर प्रकल्पाजवळ उभारण्यात आलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १८२ फूट उंच पुतळ्यावरून सध्या जोरदार राजकारण रंगले आहे. दावे प्रतिदावे केले जात आहेत. मात्र सरदार पटेलांचा हा पुतळा नेमका कशासाठी महत्त्वाचा आहे आणि कुणासाठी फायद्याचा ठरणार आहे, याचा पुणे लोकमतचे संपादक प्रशांत दीक्षित यांनी घेतलेला हा आढावा.