Pandora Papers आहे तरी काय? का आलं Anil Ambani, Sachin Tendulkar चं नाव? India News
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 04:20 PM2021-10-05T16:20:40+5:302021-10-05T16:20:59+5:30
कर चुकवण्यासाठी जगभरातल्या श्रीमंत लोकांनी परदेशात गुंतवणूक कशी केली, काय ट्रीक वापरली याचा भांडाफोड करणारा अहवाल पँडोरा पेपर्सनं उघडकीस आणला. इंटरनॅशनल कन्सोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नालिस्टने हा गौप्यस्फोट केलाय. यात दिवाळखोर झालो असं म्हणणारे उद्योगपती अनिल अंबानी, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, बॉलीवूड स्टार जॅकी श्रॉफ, फरार हिरे व्यापारी नीरव मोदीचं नाव आहेच पण इतर ३८० भारतीयांची नावं आहेत. कर चुकवायला या भारतीयांनी काय केलंय, हे पँडोरा पेपर्स प्रकरण काय आहे आपल्याला पाहचंय पुढच्या ३ मिनिटात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा.