Next

अहमदाबादमध्ये तरुणांनी वृद्धाश्रमात साजरा केला 'प्री व्हॅलेंटाईन डे'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 08:20 AM2019-02-14T08:20:40+5:302019-02-14T08:24:49+5:30

अहमदाबादमध्ये तरुणांनी वृद्धाश्रमात 'प्री व्हॅलेंटाईन डे' साजरा केला आहे. तरुणाईमध्ये ‘व्हॅलेंटाईन डे’चा उत्साह दिसून येत आहे. अनेक सामाजिक संघटनांनीदेखील अनोख्या ...

अहमदाबादमध्ये तरुणांनी वृद्धाश्रमात 'प्री व्हॅलेंटाईन डे' साजरा केला आहे. तरुणाईमध्ये ‘व्हॅलेंटाईन डे’चा उत्साह दिसून येत आहे. अनेक सामाजिक संघटनांनीदेखील अनोख्या पद्धतीने हा दिवस साजरा करण्याचे ठरविले आहे. काहींनी वृद्धाश्रमात जाऊन तेथे ‘व्हॅलेन्टाईन डे’ साजरा करण्याचा निर्णय केला तर कुणी रक्तदानाच्या माध्यमातून समाजापर्यंत जीवनातील प्रेमाचा प्रसार करणार आहेत. याशिवाय पर्यावरणासंदर्भात जागृती करण्याचादेखील मानस काही संघटनांनी व्यक्त केला आहे.