मुंबई, ठाण्यासह नवी मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे. याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर झालेला पाहायला मिळतो आहे. विविध भागात पाणी साचले आहे.