नवी मुंबई - बेलापूर व ऐरोली मतदारसंघ भाजपाला गेल्याने नाराज शिवसेना कार्यकर्त्यानी वाशी मध्यवर्ती कार्यलयात राजीनामे दिले आहेत.