नवी मुंबई : मिठाशिवाय कोणत्याही पदार्थाला चव नाही, त्यामुळे खाल्लेल्या मिठाला जागावे असे म्हणतात. ऐरोली परिसरात अजूनही मिठाची शेती केली जाते. याठिकाणी भरती- ओहोटीच्या वेळा सांभाळून मीठ गोळा करताना कामगार दिसतात. (व्हिडीओ - संदेश रेणोसे)