नवी मुंबई - पावसाची संततधार आणि रस्त्यावरील खड्डे यामुळे सायन-पनवेल महामार्गावरील वाहतुकीला ब्रेक लागला आहे. मुंबईच्या दिशेने मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. त्यामुळे वाहनचालक त्रस्त आहेत.