दि फेडरेशन ऑफ बॉम्बे मोटार ट्रान्सपोर्ट आणि ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस यांनी नवी मुंबईतील एपीएमसी ट्रक टर्मिनल येथे चक्काजाम आंदोलन केले.