Next

Asian Games 2018: exclusive...राहीने सुवर्णपदक स्वीकारताना घरच्यांनी केले असे सेलिब्रेशन... पाहा हा व्हिडीओ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 18:29 IST2018-08-22T18:28:32+5:302018-08-22T18:29:02+5:30

महाराष्ट्राच्या राही सरनोबतने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. जेव्हा राहीला सुवर्णपदक प्रदान करण्यात आले तेव्हा तिच्या घरच्यांनी कसे केले सेलिब्रेशन... पाहा हा खास व्हिडीओ.