Next

Asian Games 2018: सुवर्णपदक विजेत्या स्वप्ना बर्मनच्या प्रशिक्षकांशी ही खास बातचीत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 08:31 PM2018-08-29T20:31:51+5:302018-08-29T20:34:00+5:30

भारताने अॅथलेटीक्समधील हेप्टॉथ्लॉन प्रकारामध्ये सुवर्णपदकाची कमाई केली आहे. भारताच्या स्वप्ना बर्मनने भारताला हे सुवर्णपदक जिंकवून दिले.

ठळक मुद्दे या खेळात अॅथलेटीक्सच्या सात प्रकारांचा समावेश असतो.

भारताने अॅथलेटीक्समधील हेप्टॉथ्लॉन प्रकारामध्ये सुवर्णपदकाची कमाई केली आहे. भारताच्या स्वप्ना बर्मनने भारताला हे सुवर्णपदक जिंकवून दिले. या खेळात अॅथलेटीक्सच्या सात प्रकारांचा समावेश असतो. यामध्ये 200 मी. आणि 800 मी. धावण्याची शर्यत होते. त्याचबरोबर 100 मी. अडथळ्याची शर्यत खेळवली जाते. त्यानंतर उंच उडी. लांब उडी, गोळाफेक आणि भालाफेक या प्रकारांचा समावेश असतो.पाहा स्वप्नाचे प्रशिक्षक एस. सरकार यांच्याशी खास बातचीत