Exclusive: देवानं सगळं दिलंय, कुस्तीच्या माध्यमातून देशाची सेवा करायचीय!- मल्ल सुशीलकुमार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2018 16:17 IST2018-08-01T16:13:07+5:302018-08-01T16:17:58+5:30
भारताला ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकून देणारा कुस्तीपटू सुशीलकुमारने आशियाई स्पर्धेचं सुवर्णपदक जिंकण्याचा निर्धार करतानाच, कुस्तीच्या माध्यमातून देशाची सेवा करत ...
ठळक मुद्देसुशीलने 2008 आणि 2012 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत 66 किलो वजनी गटात अनुक्रमे कांस्य व रौप्यपदक जिंकले आहे.
भारताला ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकून देणारा कुस्तीपटू सुशीलकुमारने आशियाई स्पर्धेचं सुवर्णपदक जिंकण्याचा निर्धार करतानाच, कुस्तीच्या माध्यमातून देशाची सेवा करत राहण्याची प्रांजळ इच्छा lokmat.com ला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केली आहे.