सांघिक गटात सुवर्ण पदक विजेत्या पूजा सहस्त्रबुद्धे, पुणे विमानतळावर स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 15:15 IST2018-04-17T15:15:17+5:302018-04-17T15:15:17+5:30
टेबले टेनिसमध्ये सांघिक गटात सुवर्ण पदक विजेत्या पूजा सहस्त्रबुद्धे, कोपरकरचे विमानतळावर स्वागत....
पुणे - राष्ट्कुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेल्या पूजा सहस्त्रबुद्धे - कोपरकरचे पुणे विमानतळावर स्वागत करणात आले, या वेळी तिचे पती अनिकेत कोपरकर, राज्य संघटनेचे सचिव प्रकाश तुळपुळे, पुणे महानगर पालिकेच्या सहायक आयुक्त किशोरी शिंदे, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान, सासरे विनायक कोपरकर, श्रीराम कोणकर, सहायक क्रीडा संचालक सुधीर मोरे उपस्तित होते.