Next

PUBG प्रेमींसाठी ५ बेस्ट Battle Games | Waiting for PUBG? Play Free Fire and Other Games

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2020 17:34 IST2020-12-03T17:33:58+5:302020-12-03T17:34:25+5:30

भारतात PUBG गेमला अजूनतरी परवानगी मिळाली नसून गेमर्सना अजून काहीवेळ थांबावं लागणार आहे, पण, PUBG या गेमला अजून दुसरे पर्याय आहेत, जे तुम्ही तुमच्या मित्र मंडळी बरोबर खेळू शकता. आता हे गेम्स कोणते आहेत, यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा