Next

5 Essential Oils for Hair Growth I हे ५ Essential Oils केसांना करतात मजबूत | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2020 09:14 AM2020-10-21T09:14:36+5:302020-10-21T09:15:11+5:30

Essential oils चा वापर खुप सोपा आहे आणि केसांच्या वाढीसाठी ही उत्तम पर्याय आहे. या तेलाचे काही थेंब olive oil किंवा नारळाच्या तेलात मिसळा आणि केसांना लावा, कोणते तेल आहेत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा