Next

तीळ घालवण्यासाठी ५ घरगुती उपाय | How to Remove Skin Tags and Moles? | Home Remedies | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 08:36 AM2020-10-31T08:36:49+5:302020-10-31T08:37:23+5:30

तीळ घालवण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो किंवा अनेक वेळा खूप औषध हि वापरतो पण तरी काही तोडगा निघत नाही पण आज या विडिओ मधून तुम्हाला तीळ घालवण्यासाठी ५ घरगुती उपाय काय आहेत ते आम्ही सांगणार आहोत , पहा हा सविस्तर विडिओ -