Next

5 Skin Care Tips To Follow During October Heat | ऑक्टोबर हिटमध्ये घ्या त्वचेची अशी काळजी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2020 04:32 PM2020-10-13T16:32:28+5:302020-10-13T16:32:56+5:30

आपण सर्वच जण आपल्या त्वचेला healthy ठेवण्यासाठी काही न काही प्रयत्न करतो... आपण कॉलेज मध्ये असो किंवा ऑफिस मध्ये किंवा घरात आपण सर्वच आपल्या त्वचेची काळजी घेतोच.. त्यासाठी season नुसार म्हणजे ऋतूनुसार आपण आपल्या skin care च जे रुटीन आहे ते बदलणं गरजेचं आहे... तर आज आपण बोलूयात ऑक्टोबर हिट विषयी... ऑक्टोबरच्या महिन्यात दिवसा ऊन तर रात्री वातावरणात गारवा निर्माण होतो. ऑक्टोबर हिट हा उन्हाळ्याप्रमाणे वाटत नसला तरीही त्याचे परिणाम आपल्या शरीरावर तसेच त्वचेवर जाणवतात. कारण ऑक्टोबर हिट हा त्वचेला झोंबणारा असा महिना असतो. त्यामुळे आपल्या कोमल त्वचेवर त्याचा विपरित परिणाम होऊ नये यासाठी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.