Next

९ बोगदे तेही हाताने खणलेले | Unknown Facts About Konkan Railway | Konkan Trip | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2021 11:16 AM2021-02-06T11:16:33+5:302021-02-06T11:16:56+5:30

सुट्टीत किंवा सणावाराला कोकणात गावी जायचं म्हटलं तर आधी बाय रोड जाण्याशिवाय पर्याय नव्हता; त्यात रस्ता कठीण - खडकाळ आणि वळणावळणाचा त्यामुळे गावी जाण्यासाठी बराच वेळ लागत असे. अशावेळी गावी जाणाऱ्यांची पुरती पंचाईत असायची.. सगळीकडे मेली रेल्वे आली.. आपल्या कोकणात कधी यायची ही रेल्वेगाडी..?तुम्हाला माहित आहे का...? कोकण रेल्वेचा इतिहास , पहा हा सविस्तर व्हिडीओ -