Next

९५ वर्षाचं तरुण तर्क, छत्रपती शिवाजी महाराज पार्क | Shivaji Park is 95-years-old I Know the History

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2021 16:48 IST2021-01-15T16:47:32+5:302021-01-15T16:48:59+5:30

मुंबई मध्ये अनेक उद्यानं आहेत पण दादार येथील शिवाजी पार्कची बातच काही और आहे. शिवाजी पार्क मुंबईच्या दादर इथे स्थित आहे आणि सर्वात मोठं उद्यान असल्याचं मान त्याला मिळालाय. जसं आझाद मैदान आणि ऑगस्ट क्रांती मैदान त्याच्या इतिहासाठी जाणलं जातं तसंच शिवाजी पार्कला सांस्कृतीक वारसा लाभाय आणि याचाही एक इतिहास आहे. काय इतिहास आहे, हे जाणूनघ्या