ऐश्वर्या राय बच्चन अशी मिळवते लाल रंगाची लिपस्टिक | Red Lipstick Tips I Aishwarya Rai Bacchan
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2020 02:41 PM2020-11-12T14:41:50+5:302020-11-12T14:42:12+5:30
आपण जेव्हा मेकअप करतो, तेव्हा आपण आयलाइनर पासून ते लिपस्टीक पर्यंत सर्व काही वापरतो. आता जनरली लिपस्टीक आणि एक चांगला आय मेकअप आपला मेकअप कम्प्लीट करतो. आज आपण लिप्सिटीक बद्दल बोलणार आहोत. लिप्स्टीक मध्ये लाल लिपस्टिक आपल्याला एक वेगळाच लुक येतो. तुम्ही जर वेस्टर्न पोषाख घालताय किंवा ट्रेडीश्नल, लाल लिपस्टिक कोणत्याही पोशाखावर उठून दिसते. बॉलीवूड दिवा ऐश्वर्या राय बच्चन खुप सुंदररित्या लाल लिपस्टिक कॅरी करते. तुम्हाला जर या कलरची लिपस्टीक वापरुन एक बोल्ड स्टेटमेंट करायचं असेल तर एक पर्फेट शेड शोधणं आवश्यक आहे आणि राईट ट्रिक्स वापरणं पण गरजेचं आहे. या टिप्स काय आहेत ज्याच्यामदतीने, बॉलिवूड दिवा ऐश्वर्या राय बच्चन सारख्या ठळक लाल रंगाचा बोल्ड कलर तुम्ही कसा कॅरी कराल