Next

तुम्हाला ही भीती आहे की लोक तुम्हाला सतत Judge करतात? People Judge You? Are You Scared Of Them?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2020 12:15 PM2020-10-30T12:15:53+5:302020-10-30T12:16:46+5:30

तुम्हाला ही भीती आहे की लोक तुम्हाला सतत Judge करतात? १. स्वतःचे strengths आणि limitations ओळखून चला २. इतरांना तुम्हाला judge करायची संधी देऊ नका ३. स्वतःच्या विचारांना priority द्या ४. अशा लोकांपासून लांब राहण्याचा प्रयत्न करा- त्या लोकांना ignore करा ५. कोणी तुम्हाला judge करेल या विचाराने तुमची काम थांबवू नका- तुम्हाला जे मन करेल ते करा