Next

झोपण्यापूर्वी केसांना 'हे' करणं टाळा | 5 things do to Your hair before Sleeping | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2020 06:13 PM2020-11-26T18:13:01+5:302020-11-26T18:13:20+5:30

झोपण्यापूर्वी ज्यांचे केस लांब आहेत त्यांनी शक्यतो केस मोकळे सोडून झोपू नये, तसंच केसांना सॅटीनचा कपडा बांधावा, इलास्टीकचा रबर टाळावा...अशा अजून ब-याच गोष्टी आहेत ज्या आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, त्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा-