Next

घरी किंवा व्यायामशाळेत legs workout करताना या चुका टाळा | Leg muscle workout with dos and don'ts

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 03:14 PM2021-06-12T15:14:19+5:302021-06-12T15:14:31+5:30

महिलांना मांड्यांची , पोटऱ्यांची चरबी वाढल्याच्या त्रासाचा सामना करावा लागतो. या व्यायाम प्रकारांनी तुम्ही पायांचा परफेक्ट शेप मिळवू शकता तसंच स्नायू सुद्धा चांगले राहतील. घरी किंवा व्यायामशाळेत legs workout करताना या चुका टाळायला हव्या. परफेक्ट शेप मिळवण्याचा सोपा फंडा.