Next

या गोष्टी Avoid केल्याने तुम्ही Successful होऊ शकता |Want to be a Successful Man? Avoid these Things

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2020 04:02 PM2020-12-15T16:02:16+5:302020-12-15T16:03:58+5:30

या गोष्टी avoid केल्याने तुम्ही यशस्वी होऊ शकता १. चुकांवर चर्चा करत बसणे २. कौतुकाची अपेक्षा करणे ३. माझ्यात काहीतरी कमी आहे हा विचार टाळा ४. भविष्याचा अति विचार ५. कामाला नाव ठेवणं टाळा ६. झटपट फळाची अपेक्षा करू नका