Next

करिना आणि आलियाचं ब्यूटी सिक्रेट | Kareena Kapoor Khan And Alia Bhatt Beauty Secret

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2020 12:22 PM2020-10-30T12:22:22+5:302020-10-30T12:22:53+5:30

तुम्ही‌जर बॉलिवूडमधील सर्व ए-लिस्टर अभिनेत्रींच्या इन्स्टाग्राम अकाऊंट्सवर नजर टाकाल तर तुम्हाला कळेल की या सर्वांमध्ये एक कॉमन ब्युटी सिक्रेट आहे - आणि ते म्हणजे, शीट मास्क. येस, आलिया भट्टपासून करीना कपूर खानपर्यंत, बॉलिवूडमधील सर्व अभिनेत्री शीट मास्कचा वापर करतात.