Next

प्रवास करण्याचे आणि फिरण्याचे फायदे | The Benefits of Traveling | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2020 09:05 AM2020-12-06T09:05:26+5:302020-12-06T09:05:54+5:30

प्रवास करण्याचे आणि फिरण्याचे फायदे? १. निसर्गाशी जवळीक २. नवीन गोष्टी अनुभवण्याची संधी मिळते ३. स्वतःच्या प्रश्नांची उत्तर मिळतात - जगण्याचा उद्देश सापडतो ४. आपल्या घराची खरी किंमत कळते ५. मित्र बनवणं सोपं होऊन जातं