Next

Benefits of Using Wooden Comb | कोणत्या कंगव्याने केस राहतील Healthy । Lokmat Sakhi

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 11:27 AM2021-05-24T11:27:59+5:302021-05-24T11:28:10+5:30

लांबसडक, जाडजुड, चमकदार व मऊ केस कुणाला आवडत नाही...मुलींसाठी हा खूप important असा topic ठरतो... किती तरी उपाय केले तरी सुद्धा केस वाढत नाही अशी तक्रार तुम्हाला सुद्धा आहे का? मग हा व्हिडिओ तुम्ही पाहायलाच हवा... आजचा आपला विषय आहे कंगवा जो आपण केस विंचरायला वापरतो त्याबद्दल...