Next

कपाळावरील पिंपल्स वर Best उपाय | How to get rid of Pimples on Forehead? Lokmat Sakhi

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 12:04 PM2021-06-19T12:04:09+5:302021-06-19T12:04:25+5:30

कपाळावर येणाऱ्या पिंपल्सचा त्रास हा खूप जणांना असतो. त्या मागची कारणे वेगवेगळी असू शकतात... पिंपल्स येण्यामागे जशी कारणे असतात तशीच कारणे ही कपाळावर पिंपल्स येण्यामागे असतात. खूप जणांचा चेहऱ्यावरील इतर भाग हा गुळगुळीत आणि छान असतो. फक्त कपाळाचाच भाग पिंपल्सने भरलेला असतो. तुम्हालाही कपाळावर छोटे मोठे पिंपल्स येत असतील तर जाणून घ्या त्यावरील काही सोपे उपाय