Next

नवरदेवासाठी बेस्ट स्किन केअर टिप्स | Grooming Secrets You Need to Know | Groom Skin Care Routine

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2020 09:18 AM2020-11-05T09:18:17+5:302020-11-05T09:18:49+5:30

जशी प्रत्येक नववधूला आपल्या लग्नामध्ये सुंदर दिसण्याची इच्छा असते तशीच इच्छा नवरदेवालाही असते. आपल्या लग्नामध्ये आपण सुंदर दिसावं आणि आपल्या होणाऱ्या बायकोच्या तोडीस तोड दिसावं असं त्यालाही वाटत असतं. त्यासाठी सध्या मुलंही विविध आणि महागड्या ट्रिटमेंट फॉलो करताना दिसतात. तुमच्याही लग्नाची तयारी सुरु असेल आणि लगीन घाई सुरू झाली असेल तर तुमच्यासाठी काही टिप्स सांगणार आहोत. लग्नासाठी हॅन्डसम लूक मिळवण्यासाठी या टिप्सची तुम्हाला नक्कीच मदत होईल. पण त्या आधी लोकमत oxygen च्या fb पेज ला लाईक करा आणि yt चॅनेल ला subscribe करायला विसरू नका.