Next

ब्लॅक टी की ग्रीन टी? काय फायदेशीर | Green Tea and Black Tea Benefits | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2020 10:41 AM2020-10-16T10:41:21+5:302020-10-16T10:42:04+5:30

काळा आणि ग्रिन, हे दोन्ही चहा एकाच वनस्पतीच्या पानाची असतात. पण, दोघांना बनवण्याची पद्धत ही मात्र वेगळी असते. ग्रीन टीच्या पानांवर काळ्या चहा इतकी प्रक्रिया केली जात नाही आणि म्हणूनच, त्यांची nutrient content ही वेगळी आहे. ग्रीन टी आणि ब्लॅक टी हे दोन्ही चहाचे प्रकार, आरोग्यासाठी फायदेचे आहेत पण, ग्रीन टी किंवा ब्लॅक टी निवडायचा की नाही याबद्दल जर विचार करत असाल, तर यांच्यातील फरकाकडे लक्ष द्या आणि आपल्याला काय टेस्ट करायला आवडेल, हे ठरवा-