Next

बॉडी बनवणं म्हणजे जिम नाही, तर... | Puneet Rao's 'WOLF' Fitness Journey | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2020 10:57 AM2020-10-27T10:57:54+5:302020-10-27T10:58:36+5:30

पुनीत रावला कधीच फिटनेस प्रशिक्षक व्हायचं नव्हतं. पण त्याच्या आयुष्यात असं काही घडलं की आज तो ३००० लोकांना फिटनेस चे धडे देतोय. असं नेमकं काय घडलं आहे त्याच्या आयुष्यात त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -