Next

कॅंसर बरा होउ शकतो? World Cancer Day I Cancer and Corona Symptoms | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2021 10:42 AM2021-02-05T10:42:36+5:302021-02-05T10:43:06+5:30

४ फेब्रुवरी हा जागतीक कॅंसर दिवस म्हणून ओळखला जातो. कॅंसर संबंधीत बरेच समज आणि गैरसमजूती आहेत आणि खुप लोक अजून ही कॅंसर विषयी संवाद साधायला घाबरतात. कॅंसर बरा होउ शकतो, तसंच काळजी घेतल्यास तो टाळता ही येउ शकतो. याच विषयावर, कॅंसर आणि कोराना या विषयी देखील, डॉ निखिल शिरसी, मेडिकल ऑनकॉलॉजिस्ट बोलले आहेत