Next

Corona Can Stay on Skin for 9 Hours Study I कोरोनाचा विषाणू त्वचेवर ९ तास राहतो? Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2020 11:04 AM2020-10-08T11:04:24+5:302020-10-08T11:04:52+5:30

नवीन अभ्यासात असे दिसून आलं आहे की कोरोनाव्हायरस मानवी त्वचेवर बर्‍याच तासांपर्यंत जिवंत राहू शकतो जर तो अबाधित ठेवला तर. रिसर्चर्सनी हे सिद्ध केलं आहे की कोविड -१९ ट्रान्समिशन मोठ्या प्रमाणात एरोसोल मुळे होतं.