Next

चुकीचा व्यायाम शरीराला ठरु शकतो घातक?Healthy Habits you Should Immediately Get rid of Over Hydrate

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 11:10 AM2021-01-04T11:10:09+5:302021-01-04T11:11:18+5:30

काही लोक हेल्थ कॉनशीयस असतात, जे कधीच व्यायाम करायला चुकत नाहीत, आणि हेल्दी खातात. पण, असे ही असतात,जे हे सगळं करतात आणि तरीही त्यांना थकवा वाटतो, जळजळ वाटते, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, की असं का? तर हे यासाठी, की अती व्यायाम आणि खुप एकाच प्रकारचं खाण्यामुळे या समस्या उदभवू शकतात.