Next

चटपटीत दाबेली | Lokmat Superchef- Smita Nimje | Dabeli Recipe | Lokmat Sakhi

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 11:29 AM2021-04-17T11:29:05+5:302021-04-17T11:30:02+5:30

रस्त्यावरील खाद्यपदार्थ म्हणून ओळख असलेल्या दाबेली पदार्थाचं नाव जरी काढले तरी आपल्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. दाबेलीमध्ये सुद्धा आज अनेक प्रकारची विवधता खवय्यांसाठी उपलब्ध झाली आहे. त्यातच मस्तपैकी चटपटीत दाबेली असेल तर आपण त्यावर ताव मारल्याशिवाय राहत नाही. दाबेलीमध्ये आता मस्का स्पेशल दाबेल, चीज दाबेली, पनीर दाबेली आणि अजून विवध प्रकारच्या दाबोली असतात. पण आपण घरी बनवलेली दाबेली सर्वात सुंदप असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला लोकमत सुपरशेफ नीलम खाडे यांची दाबेली हि स्पेशल रेसिपी त्यांनी घरी कशी बनवली आहे ते तुम्हाला दाखवणार आहोत. ही रेसिपी बघून तुम्ही सुद्धा घरच्या घरी झटपट दाबेली बनवू शकतात. तर मग तुम्ही सुद्धा ही रेसिपी बघून दाबेली घरच्या घरी बनवून कशी झाली आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा -