Next

पनीर व्हेज फ्रँकी | Lokmat Superchef - Smita Nimje | Paneer Veg Franky Roll | Lokmat Sakhi

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 05:39 PM2021-04-14T17:39:35+5:302021-04-14T17:39:49+5:30

शाकाहारी खाद्यपदार्थांमध्ये सर्वांचे आवडते खाद्यपदार्थ म्हणजे पनीरचे पदार्थ. पनीरचे पदार्थ हे विशेषत: सर्वांना खूप आवडत असतात. पनीर रोल, पनीर चिली, पनीर क्रिस्पी, पनीर फ्रँकी, पनीर बटर मसाला, मटर पनीर आणि पनीर बिर्याणी असे एकापेक्षा एक पनीरचे पदार्थ आपण बनवून खाऊ शकतो. पण पनीरमध्ये सर्वांच आवडतं खाद्यपदार्थ म्हणजे पनीर व्हेज फ्रँकी आहे. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला लोकमत सुपरशेफ स्मिता निमझे यांनी ही दिवाळी स्पेशल रेसिपी घरी कशी बनवली आहे ते तुम्हाला दाखवणार आहोत. तर मग यंदाच्या दिवाळीला ही रेसिपी बघून तुम्ही सुद्धा घरीच पनीर व्हेज फ्रँकी बनवू शकतात. ही रेसिपी बघून घरच्या घरी पनीर व्हेज फ्रँकी बनवून कशी झाली आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा -