Next

महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ समुद्रकिनारे | Clean Beaches in Maharashtra | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2020 10:34 AM2020-12-22T10:34:58+5:302020-12-22T10:36:11+5:30

जेव्हा केव्हा महाराष्ट्राचा विषय निघतो, तेव्हा मुंबई आणि बॉलिवूडची चर्चा होते. पण, याव्यतीरीक्त, म्हाराष्ट्रात खुप इंटरेस्टींग अशी कोस्टलाईन आहे, जसा अरबी समुद्र जे पार उत्तरेमध्ये बोर्डी ते धानु आणि दक्षिणेत गोव्यापर्यंत पसरलेलं आहे. एवढंच नाही तर या समुद्रकिना-यावर सर्फिंगपासून ते स्नॉर्कलिंग आणि अगदी पक्षी निरीक्षणापर्यंत सर्वकाही करायला मिळतं. महाराष्ट्रातील कोणते उत्तम समुद्रकिनारे आहेत.