Next

खोबरेल तेलाने दात होतील पांढरे शुभ्र | Natural Ways to Whiten Your Teeth I Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2020 10:58 AM2020-11-21T10:58:55+5:302020-11-21T10:59:11+5:30

दात आपल्या व्यक्तिमत्त्व खुलवतं पण अशी बरीच कारणं असतात ज्याच्यामुळे, दातांची चमक कमी होते. कधीकधी, काही खाद्यपदार्थ आपलया दातवर मुलामा चढवतात. तसंच, कधीकधी प्लाक जमा झाल्यामुळे दात पिवळसर दिसू लागतात.