Next

पाकातील रवा लाडू रेसिपी | Lokmat Superchef- Shila Bokare | Pakatale Rava Ladoo Recipe | Lokmat Sakhi

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 05:02 PM2021-04-16T17:02:53+5:302021-04-16T17:03:07+5:30

दिवाळीमध्ये आपण अनेक पदार्थ बनवतो, यातच आज आपण पाहणार आहोत पाकातले रवा लाडू, लोकमत सुपरशेफ Shila Bokare यांची हि स्पेशल रेसिपी आहे . ही रेसिपी घरच्या घरी तुम्हाला झटपट करता येईल.तेव्हा ही रेसिपी नक्की करून पाहा व कशी झाली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा -