Next

खुसखुशीत इन्स्टंट चिरोटे रेसिपी | Lokmat Superchef-Jayashree Masurkar | Chirote Recipe |Lokmat Sakhi

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 08:27 PM2021-04-15T20:27:32+5:302021-04-15T20:27:45+5:30

दिवाळीच्या फराळांमध्ये करंजी इतकीच खुसखुशीत, इन्स्टंट होणारी रेसिपी म्हणजे चिरोटे. चला तर मग आज पाहुयात खुसखुशीत, इन्स्टंट चिरोटे रेसिपी . लोकमत सुपरशेफ Jayashree Masurkar यांची हि स्पेशल रेसिपी आहे . ही रेसिपी घरच्या घरी तुम्हाला झटपट करता येईल.तेव्हा ही रेसिपी नक्की करून पाहा व कशी झाली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा -