Next

खुसखुशीत, टेस्टी बेसनाची बर्फी | Lokmat Superchef- Neelam Khade | Besan Barfi Recipe

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 10:23 AM2021-04-17T10:23:42+5:302021-04-17T10:24:03+5:30

सण किंवा घरातील कार्यक्रमांमध्ये छान गोडधोड पदार्थ बनवण्यासाठी खूपच साहित्यांसाठी धावपळ करावी लागते , आज आम्ही तुम्हाला अगदी घरच्या मोजक्या वस्तूमधून खुसखुशीत, टेस्टी बेसनाची बर्फी बनवायला शिकवणार आहोत. लोकमत सुपरशेफ नीलम खाडे यांची हि स्पेशल रेसिपी आहे . ही रेसिपी घरच्या घरी तुम्हाला झटपट करता येईल.तेव्हा ही रेसिपी नक्की करून पाहा व कशी झाली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा -