Next

दादरचं 5 गार्डन म्हणून आहे स्पेशल | Dadar's five garden of Parsi Colony | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2021 05:57 PM2021-01-12T17:57:26+5:302021-01-12T17:58:19+5:30

मुंबई शहरात बराचशा अशा जागा आहेत, ज्यांचा एक इतिहास आहे किंवा त्या जागेंची एक वेगळी ओळख आहे...अशीच एक जागा म्हणजे, दादार येथील स्थित पाच गार्डन. पारशी संरक्षक मंचरजी जोशी यांनी स्थापन केलेली आणि ब्रिटीशांनी विकसित केलेली, पाच गार्डन, माटुंगा मधली मुंबईतील सर्वात हिरव्यागार जागांपैकी एक आहे आणि बहुतेक मुंबईकरांना ते ठिकाण माहितीये.