Next

कोकणातील लज्जतदार व लोकप्रिय पदार्थ | Konkani Food Special | Famous Food Of Konkan | Food In Konkan

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 11:19 AM2021-02-24T11:19:14+5:302021-02-24T11:19:34+5:30

कोकणात फिरायला आणि तेथील सौंदर्य बघण्याची मजा काही औरच असते. कोकणातील आंबा, काजू, फणस, नारळी पोफळीच्या बागा आणि मासेमारी यावर कोकणवासीयांचा उदरनिर्वाह अवलंबून असतो. कोकणातील नागरीकंचे चविष्ट असे लोकप्रिय पदार्थ देखील असतात. कोकण जितकं सुंदर आहे तितकीच कोकणची खाद्यसंस्कृतीदेखील स्वादिष्ट आहे. त्यामुळे आज आपण कोकणचे काही खास आणि लोकप्रिय पदार्थ जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -