Next

पोटातल्या गॅसला बडीशेप करेल दूर | 5 ways to Release Gas I Fennel Seeds Benifits | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2020 11:26 AM2020-12-22T11:26:08+5:302020-12-22T11:26:29+5:30

गॅस्ट्र्रिटिस ही एक अतिशय सामान्य असुविधाजनक परिस्थिती आहे ज्याचा आपण सामना करतो. फार्टिंग, बर्पिंग आणि बेल्चिंग जठराची सूजची काही लक्षणे आहेत जी आपण नजरआंदाज करतो. याचबरोबर, स्ट्रेस आणि तासनतास एका ठिकाणी बसल्यामुळे देखील पोटात वायू निर्माण होउ शकतो.बट डोन्ट वरी, काही गोष्टी केल्यास पोटाला त्वरीत आराम मिळेल.