Next

Periods मध्ये महिलांसाठी हा आजार ठरतो घातक? What is Endometriosis? Dr. Shilpa Chitnis Joshi

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 11:58 AM2021-05-20T11:58:34+5:302021-05-20T11:59:06+5:30

Endometriosis म्हणजे नेमके काय असते? आणि हा आजार प्रत्येक मुलीला होतो का? त्याचबरोबर Periods मध्ये महिलांनी काय काळजी घ्यावी? यांसारख्या असंख्य प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी डॉक्टर शिल्पा चिटणीस जोशी आपल्याला अचूक माहिती सांगत आहे, त्याासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -