Next

आवळ्याच्या माध्यमातून करा Weight Loss | Health Benefits of Aamla | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2020 12:00 PM2020-10-27T12:00:21+5:302020-10-27T12:00:46+5:30

आवळ्या मध्ये संत्र्यापेक्षा आठ पट जास्त व्हिटॅमिन सी असतं, अकाई बेरीच्या दुप्पट अँटीऑक्सिडेंट शक्ती आणि डाळिंबाच्या तुलनेत सुमारे 17 पट जास्त व्हिटॅमिन सी असतं. बघुया आवळ्याचे काय फायदे आहेत.